व्हिडिओजॉन डियर इंडिया
पहा, ट्रॅक्टरला कल्टिव्हेटर कसा जोडावा?
शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्व मशागतीसाठी शेताची नांगरणी केल्यानंतर कुळवाप्रमाणेच कल्टिव्हेटरचा वापर करून पेरणीसाठी जमीन तयार करण्याच्या कामी उपयुक्त ठरतो. तर आपल्याकडे कल्टिव्हेटर असल्यास तो व्यवस्थितरीत्या ट्रॅक्टरला कसा जोडला जातो. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- जॉन डियर इंडिया., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
38
4
संबंधित लेख