योजना व अनुदानGR & TECH EDUCATION
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पिकस्पर्धा योजनेअंतर्गत २ हजार ते ५० हजार रुपयांची बक्षीसे जिंका.
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पीकस्पर्धा योजना घोषित केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी पीकस्पर्धेत भाग घेऊ शकतात व कमीत कमी २ हजार आणि जास्तीत जास्त ५० हजार रुपये पर्यंतची बक्षिसे मिळणार आहेत. तर हि योजना काय आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी नियम व अटी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- GR & TECH EDUCATION., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
116
8
संबंधित लेख