अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकात फुले येण्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
सध्या तुरीचे पीक फुलोरा अवस्थेत असून झाडांना चांगले फुले लागण्यासाठी तसेच शेंगा पूर्णपणे सेटिंग होण्यासाठी पिकात अमिनो ऍसिड घटक असलेले टाटा बहार 2 मिली तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन जमिनीत वापसा असताना फवारणी करावी तसेच जमिनीतून 20:20:0+13 @ 50 किलो आणि पोटॅश 25 किलो प्रति एकर ही खतमात्रा द्यावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
240
83
संबंधित लेख