योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा, पाईप लाईन, शेततळे साठी अनुदान देणारी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेबाबत.
शेतकरी मित्रांनो, शेततळे, पाईप लाईन, कृषी पंप, शेततळे अस्तरीकरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, विहिर मोटार खरेदी, सिंचन साधने यांसारख्या विविध गोष्टींसाठी अनुदान कसे मिळवावे. यासाठी पात्रता, नियम व अटी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
142
8
संबंधित लेख