अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पहा, भेंडी पिकासाठी बेसल डोस!
शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामातील भेंडी पिकाची लागवड थंडी सुरु होण्यापूर्वी करावी. पीक लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट १५-२० बैलगाडी/एकर प्रमाणात जमिनीवर पसरवून मिसळून घ्यावे. त्यानंतर लागवडीवेळी, १) डी.ए.पी @ ५० किलो + एम.ओ.पी @२५ किलो + ह्यूमिक @५०० ग्रॅम किंवा २) १०:२६:२६ @ ५० किलो + युरिया @ २५ किलो + ह्यूमिक ऍसिड @ ५०० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणात बेसल डोस द्यावा. यामुळे पिकास पोषक घटक मिळून वाढ व विकास चांगला होतो.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
64
10
संबंधित लेख