हवामान अपडेटस्कायमेट
पहा, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान पूर्वानुमान!
विदर्भाच्या पूर्वेकडील जिल्ह्यांत तसेच दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अगदी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ९ ऑक्टोबर रोजी पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात ९ आणि १० ऑक्टोबरला चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या काळात मराठवाडा आणि विदर्भात एक-दोन ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असाच संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
239
17
संबंधित लेख