कृषि जुगाड़शेती व्यवसाय
पिकामध्ये खत, फवारणी आणि मशागत एकाच वेळी करता येईल असा जुगाड!
शेतकरी मित्रांनो, या जुगाडाद्वारे आपल्याला पिकामध्ये खत, फवारणी आणि मशागत एकाच वेळी करता येते. हा जुगाड कसा तयार केला आहे व कसा हाताळावा? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- शेती व्यवसाय, हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
74
5
संबंधित लेख