व्हिडिओइंडियन फार्मर
पहा, योग्य मल्चिंग पेपरची निवड कशी करावी?
शेतकरी मित्रांनो, आपण विविध पिकांसाठी विविध मल्चिंग पेपर चा वापर करत असतो. परंतु आपल्या पिकानुसार योग्य जाडीचा व आकाराचा मल्चिंग पेपर कसा निवडावा याची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ- इंडियन फार्मर, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
83
0
संबंधित लेख