कृषी वार्ताटेक विथ राहुल
७/१२ उतारा, आता आपल्या मोबाईलवर तपासा!
शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा आपल्याला ७/१२ उताऱ्याची तातडीने आवश्यकता असते.त्यासाठी आपल्याला तलाठी सज्जाकडे जावे लागते किंवा तहसील कार्यालयात जावे लागते. या मध्ये आपला बराच वेळ खर्च होतो.यासाठी आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईलच्या माध्यमातून आपण ७/१२ उतारा पाहू शकतो. हा उतारा कसा पाहायचा हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ - टेक विथ राहुल, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
227
10
संबंधित लेख