व्हिडिओजॉन डियर इंडिया
पहा, पिकाचे अवशेष एकत्र करण्याची मशीन!
गहू, ज्वारी, बाजरी यांसारखी पिके काढणी झाल्यानंतर, राहिलेले पिकाचे अवशेष एकत्र गोळा करण्यासाठी राउंड बॅलर या यंत्राचा वापर केला जातो. हे यंत्र ट्रॅक्टरच्या साहाय्याने वापरले जाते. या यंत्राच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ- जॉन डियर इंडिया, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना देखील नक्की शेअर करा!
64
1
संबंधित लेख