अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील मर रोग समस्या आणि उपाययोजना!
तूर पिकात फ्युजॅरियम या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे झाडाच्या खोडाचा व मुळाचा आतील भाग काळा पडतो. मुळे खराब झाल्यामुळे पिकातील अन्नद्रव्ये आणि पाणी वहन क्रिया हळूहळू बंद होऊन संपूर्ण झाड वाळून जाते, यावर उपाययोजना म्ह्णून घटक धानुस्टीन बुरशीनाशक @ 500 ग्रॅम प्रति एकर खतांना चोळून जमिनीतुन द्यावे कार्बेन्डाझिम. तसेच जमिनीत वाफसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
31
13
संबंधित लेख