सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकाच्या जोमदार वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
टोमॅटो पिकाची पुर्नलागवड केल्यानंतर पिकाच्या जोमदार वाढीसाठी १९:१९:१९ @ २ किलो प्रति एकर २ ते ३ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे. तसेच १ वेळ ह्यूमिक ऍसिड @५०० ग्रॅम विद्राव्य खतासोबत द्यावे. त्याचबरोबर १९:१९:१९ @३ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति पंप याप्रमाणात घेऊन फवारणी करावी. यामुळे पिकामध्ये काळोखी टिकून फुटव्यांची संख्या वाढते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
65
18
संबंधित लेख