व्हिडिओIndian Farmer Entrepreneurs
फवारणी पंपाचा हा जुगाड आपला बराच वेळ व कष्ट वाचवेल..
आपल्या बऱ्याच शेतकरी मित्रांचा पंपाने फवारणी करताना कष्ट व बराच वेळ जातो. यासाठी हा एक यशस्वी जुगाड केला आहे. याद्वारे पंप खांद्यावर न घेता एक गाडा यासाठी केला आहे. त्यामुळे एका जागेवरूनच संपूर्ण क्षेत्रामध्ये सहज फवारणी करू शकता. हा जुगाड नेमका कसा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा
संदर्भ:- Indian Farmer Entrepreneurs, हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
79
4
संबंधित लेख