पशुपालनRNO Right News Online
दूध धारा काढण्याचा अनोखा देशी जुगाड!
आज देशात शेतकरी शेतीला जोडधंदा असावा म्हणून दुग्धव्यवसायाची जोड देतो. यातून चांगल्या प्रकारे अर्थसहाय्य देखील मिळू लागले आहे. शेतकरी आपल्या व्यवसायात नवीन आधुनिक पद्धतीने प्रयोग करून दिलासा देणारे शोध लावताना आपण बघितले आहे. असेच एक देशी जुगाड तयार केले आहे संगमनेर तालुक्यातील देवकौठे गावचे शेतकरी अशोक लक्ष्मण सांगळे यांनी दूध काढण्यासाठी जुगाड यंत्र तयार केलं आहे. या यंत्राविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- RNO Right News Online, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
96
33
संबंधित लेख