व्हिडिओRam Ram Maharashtra
पहा, कमी भांडवलातील ऑनलाइन फळे आणि भाजीपाला विक्री व्यवसाय.
शेतकरी मित्रांनो, सध्या इतर उत्पादनांप्रमाणे फळे आणि भाजीपाला देखील ऑनलाइन विकला जातो. तर कमी भांडवलातील ऑनलाइन फळे आणि भाजीपाला विक्री व्यवसाय कसा करता येईल. याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Ram Ram Maharashtra, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
95
4
संबंधित लेख