व्हिडिओकिशोर पाटील बळीराजा
पहा, हँडमेड जुगाड पेरणी यंत्र!
शेतकरी बंधूंनो, पेरणी करण्यासाठी एक शेतकऱ्याने हाताने बनवलेला जुगाड तो पण अगदी कमी खर्चात.हा जुगाड पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ -किशोर पाटील बळीराजा, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
146
2
संबंधित लेख