व्हिडिओRohit Patil Vlogs
घरगुती जैविक पीक पोषक तयार करण्याची पद्धत!
शेतकरी मित्रांनो, सर्व पिकांसाठी कमी खर्चात अंडी, ताक आणि गुळ या पदार्थांपासून एक उत्तम जैविक टॉनिक (पीक पोषक) कसे तयार करता येईल याची माहिती दिली आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- Rohit Patil Vlogs, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
452
55
संबंधित लेख