व्हिडिओसचिन मिंडे कृषिवार्ता
बटाटा लागवड तंत्रज्ञान!
रब्बी हंगामातील बटाटा लागवड ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पूर्ण केली जाते. तर लागवडीचे अंतर व खत आणि पाणी व्यवस्थापन कसे असावे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
76
30
संबंधित लेख