व्हिडिओहोय आम्ही शेतकरी
मधमाशी पालन- शेतीला जोडधंदा..
बऱ्याच ठिकाणी मधुमक्षिका पालन हा व्यवसाय करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. परंतु काही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन किंवा माहिती न मिळाल्याने हा व्यवसाय करणे शक्य होत नाही. तर चिंता करू नका या व्यवसायाविषयी असलेल्या प्रश्नांचे समाधान व मधमाशी पालन हा शेतीला जोड धंदा कसा होऊ शकतो आणि व्यावसायिक दृष्ट्या मधमाश्‍यांचे संगोपन कसे करता येईल याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल.
संदर्भ:- होय आम्ही शेतकरी., हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
69
9
संबंधित लेख