कृषि जुगाड़AgroFriend
पहा, फक्त २५० रुपयात तण काढणीचा जुगाड!
शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये तणांची वाढ झाल्यास तण व पीक यांमध्ये अन्नद्रव्यांची स्पर्धा तर होतेच त्याचबरोबर रोग व किडींचा प्रादुर्भाव देखील अधिक होतो. त्यामुळे पीक निरोगी ठेवण्यासाठी तणांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी हा स्वस्त व घरगुती तयार करता येईल असा जुगाड सदर व्हिडीओ मध्ये दाखवला आहे. हा जुगाड कसा तयार करता येईल याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- AgroFriend., हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
140
4
संबंधित लेख