व्हिडिओमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ऊस लागवड तंत्रज्ञान!
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तिन्ही हि हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस पिकाची लागवड केली जाते. भरघोस उत्पादनासाठी पाणी नियोजन, योग्य प्रमाणातच खतांचे नियोजन, आंतरमशागत व पीक संरक्षण यादेखील गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकरी ऊस लागवडीपासून ते तोडणी पर्यंत पिकाच्या व्यवस्थापनावर बराच खर्च करत असतात. परंतु अपेक्षित उत्पादन मिळत नाही असे दिसते. तर यासाठी पिकाचे नेमके नियोजन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी., हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
91
3
संबंधित लेख