व्हिडिओप्रभुदेवा जीआर व शेती योजना
सोयाबीन हमीभाव खरेदी होणार सुरु...
मार्केटमध्ये सोयाबीन ची आवक सुरु झाल्याने, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र शासनाने हमीभाव जाहीर केला आहे व याच हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र देखील सुरु करण्यात आलेले आहे. तर हा हमीभाव किती असेल. खरेदी ऑनलाईन असल्याने नोंदणी कशी करावी लागेल? याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
118
28
संबंधित लेख