योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत, २३.५० कोटी निधी वितरीत.
शेतकरी बंधूंनो, १७ सप्टेंबर २०२० रोजी शासनाने एक निर्णय घेतला गेला.हा निर्णय राष्ट्रीय कृषी विकास योजनेंसंदर्भात.राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत खूप साऱ्या योजना राबवल्या जातात.या योजनेसाठी निधी वितिरित केला आहे. निधी विषयी अधिक माहिती साठी हा विडिओ पूर्ण पहा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
144
15
संबंधित लेख