अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील पाने व फुले गुंडाळणाऱ्या अळीचे व्यवस्थापन!
तूर पीक फुलोऱ्यात असल्यापासून 'पाने व फुले गुंडाळणाऱ्या अळी'चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. जास्त आर्द्रता असलेल्या भागात ह्या किडीचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. हि अळी पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्या गुच्छ तयार करते व वाढणारे कोवळे शेंडे, पाने आणि शेंगा एकमेकांना चिकटल्यामुळे शेंगाचे प्रमाण कमी होऊन उत्पादन कमी होते. यामुळे शेतकरी मित्रांनी या अळीच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार जैविक व रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
131
80
संबंधित लेख