योजना व अनुदानटेक विथ राहुल
ऑनलाईन अर्ज असा भरा कृषी यांत्रिकीकरण अनुदान करिता!
शेतकरी बंधूंनो, राज्यात 2020-21 या वर्षासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यास सुरूवात झाली असुन या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी अवजरांसाठी अनुदान स्वरूपात अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या बाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यास विसरू नका.
संदर्भ -टेक विथ राहुल, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
308
53
संबंधित लेख