अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपाययोजना!
सध्या उशिरा खरीपचे कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहे त्यामुळे पातीच्या जोमदार वाढीसाठी आणि हिरवेपणा टिकवून ठेवण्यासाठी 19:19:19 विद्राव्ये खत @ 3 ग्रॅम सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
339
87
संबंधित लेख