व्हिडिओऋषिकेश बिबवे
जाणून घ्या, राष्‍ट्रीय कृषि बाजार ई-नाम कृषि पोर्टल बाबत!
शेतकर्‍यांना शेतमालाची योग्य किमत प्राप्त करून देणे हि ई-नाम योजनाचे उद्धिष्ट असून ई-नाम लागू केल्यानंतर शेतकर्‍यांना आपला माल कुठे विकावा, किती किमतीला विकावा हे ठरविण्याचा अधिकार मिळणार आहे. ई-नाम योजनेअंतर्गत मंडी बाजार हा ऑनलाईन करण्यात येईल. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेतीपर्यंत नक्की बघा.
संदर्भ- ऋषिकेश बिबवे, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
60
4
संबंधित लेख