अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
पपई फळांच्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी!
पपई फळाची चांगली फुगवण होऊन गुणवत्ता सुधारण्यासाठी ००:५२:३४ @८ किलो + सूक्ष्म अन्नद्रव्ये @५ किलो आठवड्यातून एकावेळी प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. तसेच जमिनीच्या प्रकार व आवश्यकतेनुसार पिकास पाण्याचे नियोजन करावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
46
16
संबंधित लेख