हवामान अपडेटस्कायमेट
पावसाची उघडीप, देशातील ७० टक्के भागात पाऊस कमी..
ईशान्य आणि दक्षिणेकडील भागांवर पाऊस मर्यादित आहे. आता लवकरच पावसाची उघडीप सुरू होईल. मध्य भारतातील ओडिशा आणि महाराष्ट्रात २ सप्टेंबरपासून पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशीच संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील मान्सूनची स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
118
3
संबंधित लेख