व्हिडिओअभय शिंदे
सोयाबीन काढणी यंत्र!
सोयाबीन पिकाची कमी वेळेत, सहज आणि सोप्या पद्धतीने काढणी करणे 'या' मशीनच्या मदतीने शक्य होऊ शकते. हे सोयाबीन कापणी यंत्र कशाप्रकारे कार्य करते. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अभय शिंदे, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
136
34
संबंधित लेख