व्हिडिओप्रभुदेवा जीआर व शेती योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजेनंतर्गत ₹२०,००० अर्थसहाय्य, पहा नवा बदल
शेतकरी बंधूंनो, २१ सप्टेंबर २०२० रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयाविषयी जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. काय आहेत हे बदल जाणून घेण्यासाठी हा विडिओ पूर्ण पहा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
165
12
संबंधित लेख