व्हिडिओप्रभुदेवा जीआर व शेती योजना
सोलर पंपासाठी नविन अर्ज सुरु,त्वरित नोंदणी करा.
शेतकरी बंधूंनो, मुख्यमंत्री कृषी पंप योजनेंतर्गत सोलार पंपासाठी नवीन अर्ज सुरु झाले आहेत.या पंपासाठी अर्ज कसा करायचा व या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतीचे क्षेत्र किती असावे.या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यास विसरू नका.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
346
56
संबंधित लेख