पशुपालनमराठी बळीराजा
पहा, दुधातील फॅट वाढवण्यासाठी खास उपाय!
गाई आणि म्हशीच्या दुधाला कधी चांगले फॅट लागतो, परंतु SNF लागत नाही किंवा SNF लागते पण फॅट लागत नाही, हा बऱ्याच पशुपालकांचा अनुभव असणार. डेअरीमध्ये दुध घेऊन गेल्यावर फॅट आणि SNF ह्या दोन्ही गोष्टी योग्य त्या प्रमाणात असतील तरच दुध घेतले जाते व पशुपालकांना चांगला भाव मिळतो. यासाठी फॅट व SNF वाढविण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे थोडक्यात जाणून घेऊयात.
संदर्भ- मराठी बळीराजा, पशु पालकांनो, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
51
29
संबंधित लेख