हवामान अपडेटस्कायमेट
पहा, महाराष्ट्रातील आजचा हवामानाचा अंदाज!
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील मराठवाडा भागामध्ये येत्या २४ ते ४८ तासांत हलकी ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व विदर्भ भागामध्ये अगदी हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असाच संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
129
7
संबंधित लेख