व्हिडिओहोय आम्ही शेतकरी
हळद पिकातील कंदकुज रोगाचे व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो, सध्या सततच्या पावसामुळे हळद पिकामध्ये कंदकूज या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या रोगामुळे पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याने याचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. तर याच्या व्यवस्थापनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - होय आम्ही शेतकरी, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
60
7
संबंधित लेख