अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकातील बकआय रॉट (फळ काळे पडण्याची) समस्या!
टोमॅटो पिकात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर फळावर तपकिरी रंगाचे बैलाच्या डोळ्याच्या खुणासारखे ओलसर गुळगुळीत डाग दिसून येतात. यामुळे फळ अर्ध्यापेक्षा जास्त सडून जाते. हा रोग फक्त फळांवर आढळून येतो. यावर उपाययोजना म्हणून फळे जमिनीवर मातीच्या संपर्कात येणार नाही किंवा फळे एकमेकांना चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर त्वरित प्रोपिनेब 70 % डब्ल्यूपी घटक असणारे अँट्राकॉल बुरशीनाशक 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
47
12
संबंधित लेख