अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लागवडीपूर्वी बटाटे बेणे प्रक्रिया!
बटाटा पिकात सुरुवातीच्या काळात येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बेणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे. लागवडीसाठी 40 ते 50 ग्रॅम वजनाचा 5 सेंमी व्यासाचा निरोगी कंद निवडावा आणि लागवडीपूर्वी कार्बोक्सिन + थायरम घटक असलेले विटावॅक्स बुरशीनाशक @ 2.5 ग्रॅम सोबतच बेण्याची चांगली उगवण होण्यासाठी 13:00:45 विद्राव्ये खत @ 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून बटाटा बेणे प्रक्रिया करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
81
29
संबंधित लेख