व्हिडिओप्रभुदेवा जीआर व शेती योजना
आपला पिक विमा मिळाला नसेल, तर ह्या गोष्टी जाणून घ्या.
शेतकरी बंधूंनो, पीक विमा विषयी एक महत्वाची बाब आहे जी प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असणे गरजेचे आहे.प्रत्येक वेळेस पीक विमा विषयी माहिती शासन देत असते.परंतु शेतकऱ्याला पीक विमा आला आहे कि नाही याची माहिती उपलब्ध होत नाही. या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया आपला पीक विमा आला आहे कि नाही हे कसे तपासावे.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
187
15
संबंधित लेख