व्हिडिओअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
टोमॅटो पिकातील फळ सड समस्या आणि त्यावरील उपाययोजना!
शेतकरी मित्रांनो, सध्या आपण पाहत आहोत वातावरणातील बदल आणि जमिनीत जास्त आर्द्रता वाढल्यामुळे प्रामुख्याने टोमॅटो पिकामध्ये फळ खराब होण्याची समस्या सर्वत्र जाणवत आहे. तर हि समस्या का उद्भवते, लक्षणे कशी दिसतात व यासाठी उपाययोजना कोणत्या कराव्यात? याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, टोमॅटो उत्पादक शेतकरी मित्रांनो, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
133
16
संबंधित लेख