व्हिडिओYRS Sujhav
कृषी सोने तारण कर्जाची संपूर्ण माहिती,जाणून घ्या.
शेतकरी बंधूंनो, कृषी सोने तारण योजना बॅंकेअंतर्गत राबवली जाते.ज्यामध्ये पेरणी व पीक लागवड कर्ज, पीक कापणी, कृषी सिंचन , मत्स्यशेती, दुग्धव्यवसाय, यासाठी कर्ज मिळते.या योजनाची अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.
संदर्भ - YRS Sujhav, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
75
4
संबंधित लेख