व्हिडिओमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
डाळींबावरील तेल्या रोग व्यवस्थापन!
डाळींब फळ पिकाच्या लागवडीमध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील बहुतेक भाग आवर्षणप्रवण असल्याने डाळींब या फळबागेखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. कारण डाळींब या फळझाडाची वाढ हलक्या ते मध्यम जमिनीत चांगली होत असून समशितोषण व कोरडे हवामान अनुकूल ठरत असल्याने दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना हे फळपीक वरदान ठरत आहे. मात्र अशा परिस्थितीत अलिकडे एक नवीन समस्या भेडसावत आहे, ती म्हणजे तेल्या रोग. या रोगामुळे उत्पादनात अतोनात घट येते. तर हा रोग उद्भवण्याची कारणे, लक्षणे व उपाययोजना याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी., हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
58
24
संबंधित लेख