व्हिडिओआवाज मराठी
पहा, पिकामध्ये धुरळणी करण्याचा अनोखा जुगाड!
शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये फवारणी करण्याचे आपण विविध जुगाड पाहिले आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील श्री. दिंगबर गाजरे यांनी पिकामध्ये धुरळणी करण्यासाठी कमी खर्चात, कमी वेळेत व घरगुती साहित्यातून एक उत्तम जुगाड केला आहे तो पाहणार आहोत.
संदर्भ- आवाज मराठी, हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
84
7
संबंधित लेख