व्हिडिओGR & TECH EDUCATION
आनंदाची बातमी, या १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तीनपट मदत!
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील एकूण १८ जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात. याचा लाभ घेण्यासाठी पात्रता नियम व अटी काय आहेत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- GR & TECH EDUCATION., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
268
38
संबंधित लेख