व्हिडिओप्रभुदेवा जीआर व शेती योजना
नविन विहीर अनुदान योजना 2020 ला शासनाची मंजुरी!
शेतकरी बंधूंनो, नवीन विहीर सिंचन खोदकामासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मंजुरी दिली आहे.या शासन मंजुरीच्या अधिक माहिती साठी हा व्हिडियो पूर्ण बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
340
42
संबंधित लेख