व्हिडिओबळीराजा स्पेशल
एक अद्भुत फवारणी यंत्र!
या यंत्रांद्वारे, पिकातील एकाच वेळी १०-१५ ओळींमध्ये फवारणी करणे शक्य असल्याने कमी वेळेत अधिक क्षेत्रात फवारणी होते. हे एक अनोखे यंत्र आहे. याच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- बळीराजा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
74
2
संबंधित लेख