अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
पावसामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना
महाराष्ट्रात काही भागात हलका ते जोरदार पाऊस झालेला आहे तसेच अजूनही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून पिकांवर कॉपर ऑक्सि क्लोराईड 50 % WP @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
71
12
संबंधित लेख