व्हिडिओबळीराजा स्पेशल
मुक्त संचार गोठा | कमी खर्चात जास्त दूध उत्पादन!
मित्रांनो, मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये एका गाईसाठी १०० ते १५० स्क्वेअर फुट या प्रमाणामध्ये जागा उपलब्ध असावी. गोठ्यामध्ये जनावरांना पाणी पिण्यासाठी टाकी असावी.सावलीसाठी सोय केलेली असावी झाडे असतील तर फारच उत्तम. मुक्त संचार गोठा साठी खर्च फार जास्त येत नाही. आपल्या पहिल्या गोट्यालाच कंपाउंड तयार करून मुक्त संचार गोठा तयार होतो.मुक्त संचार गोठ्यामुळे गायीच्या शरीराची हालचाल होत राहते आरोग्य सुधारते पचन क्रिया सुधारते परिणामी दूध उत्पादन सुद्धा वाढते. गाईंचे आरोग्य सुधारल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण फारच कमी होते त्यामुळे आजारपणावर चा खर्च ९० टक्के कमी होतो. कमी मनुष्यबळात सुद्धा जास्त गाईंचे संगोपन करता येते. याच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ- बळीराजा स्पेशल., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा.
55
4
संबंधित लेख