अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील कोळी किडीचे नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, मिरची पिकामधील, कोळी किडीच्या नियंत्रणासाठी स्पायरोमेसिफेन २२.९% एससी @१६० मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
36
20