व्हिडिओमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
कांदा उत्पादन सुधारित तंत्रज्ञान!
शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वत्र कांदा लागवड चालू आहे. तर सुधारित पद्धतीने कांदा पिकाची लागवड, बियाणे निवड, बीजप्रक्रिया, खत-पाणी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी., हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
167
38
संबंधित लेख