अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आपल्या आले पिकात पिवळेपणाची समस्या आहे का?
आले वाढीची पहिली अवस्था पूर्ण झाल्यानंतर काही जमिनींमध्ये पिकाची पाने पिवळी दिसण्यास सुरवात होते. या वेळी पिकामध्ये कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे ते तपासावे. लोहाची कमतरता असल्यास पानाच्या शिरा हिरव्या राहून मधील भाग पिवळा पडतो, तर नत्राची कमतरता असल्यास शेंड्याकडील एक ते दोन पाने संपूर्ण पिवळी पडतात. लोहाची कमतरता असल्यास, चिलेटेड लोह (फेरस) १२ टक्के @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी किंवा एकरी ५ किलो फेरस सल्फेट सेंद्रिय खतामध्ये मिसळून पिकास द्यावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
82
28
संबंधित लेख